कल्याण: इच्छुक नगरसेवकांनी टिटवाळा रेजनसी येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला फेऱ्या घाला : समाजसेवक संदीप नाईक
Kalyan, Thane | Aug 24, 2025
टिटवाळा रेजनसी येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून याठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत. आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८...