आज शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजताच्या सुमारास टेंभुर्ढोह येथे दुचाकीचा गंभीर अपघात झाला या अपघातात एकाच्या जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन तीन घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले