आमगाव: कुंभारटोली येथील २३ वर्षीय तरुणाला विद्युतचा करंट लागल्यान मृत्यु
Amgaon, Gondia | Nov 2, 2025 आमगाव तालुक्याच्या कुंभारटोली येथील २३ वर्षीय तरुणाला विद्युतचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:३० ते दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान कुंभारटोली येथील रेल्वे ब्रिजजवळील नहरात घडली. लवकुश प्रमोद भास्कर (२३) रा. कुंभारटोली, ता. आमगाव, जि. गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे. लवकुश भास्कर हा नहरात विजेचा करंट लावून मासेमारी करण्यासाठी गेला असता अचानक विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्याला तीव्र करंट बसला. त्यामुळे तो नह