केळवद येथील ब्रिटिशकालीन फुल हा जिल्हा या पुलाच्या दोन्ही बाजूला कशाही नसताना मागील आठवड्यात एक वयोवृद्ध महिला या पुलावरून पडल्याने तिला दुखापत झालेली होती या घटनेमुळे स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्षवेधावे याकरिता 28 डिसेंबरला गावातील अक्षय भुजाडे या तरुणाने ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून याच मुलाच्या कडेला गढूळ पाण्यात दहा तास उभे राहून आंदोलन केले होते नुकतेच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पुलावर कठडे लावले आहे त्यामुळे आज ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक होत आहे