मोहाडी: ढिवरवाडा रस्त्यावर एकाला अडवून अज्ञात आरोपींनी ७३ हजार रुपये लुटले, अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Jul 21, 2025
मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा रस्त्यावर अज्ञात आरोपींनी एका इसमाला अडवून त्याच्या खिशातून 73 हजार रुपये चोरून नेल्याची...