पुर्णा: मुसळधार पावसामुळे थूना नदीच्या पाणी पातळीत वाढ, माटेगाव जवळ पूल गेला पाण्याखाली, पूर्णा झिरो फाटा रस्ता बंद
Purna, Parbhani | Aug 17, 2025
मुसळधार पावसामुळे पूर्णा तालुक्यातील माटेगाव जवळील थूना नदीला पूर आला आहे.पुलावरून पाणी जात असल्याने पूर्णा झिरो फाटा हा...