वेंगुर्ला: वेंगुर्ला येथे काजू वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर वडाचे झाड पडून काजूंचे मोठे नुकसान
गोवा येथून वेंगुर्ला येथे काजू वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर वडाचे झाड पडून काजूंचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ला मुख्य महामार्गावरील आडेली चव्हाटा येथे घटना घडली.