पलूस: पलूस येथील तासगाव रोडवर दुकानदारावर हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न दोघांना अटक,4 दिवसाची पोलीस कोठडी
Palus, Sangli | Aug 5, 2025
पलूस येथील तासगाव रोडवर दुकानदारावर हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून दुकानदार जखमी झाला आहे पलूस येथील...