तिवसा: काठीने मारून जखमी केले, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवटी चौकातील घटना
Teosa, Amravati | Sep 21, 2025 काठीने मारून जखमी केल्याची घटना पंचवटी चौक तिवसा येथे घडली असून या संदर्भात फिर्यादी येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी फिर्यादीत त्यांच्या पती-पत्नीचे भांडणात कारणेवरून रागाच्या भरात आरोपी ने रोडवर पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले रोडवर खाली पडून मारहाणकरून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली मेडिकल सर्टिफिकेट वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे