चाळीसगाव: संविधानाच्या रक्षणासाठी एल्गार! सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा चाळीसगावमध्ये तीव्र निषेध
चाळीसगाव (प्रतिनिधी): देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. आयु. भुषण गवई साहेब यांच्यावर दि. ०६/१०/२०२५ रोजी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथील संविधानप्रेमी आणि आंबेडकरवादी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत, दोषींवर 'UAPA (Unlawful Activities Prevention Act)' या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. सो. यांना (मा. तहसीलदार साहेब, चाळीसगाव तालुका, जि. जळगाव यांच्या मार्फत) सादर