रिसोड: कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे 05 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्यावर
Risod, Washim | Nov 3, 2025 राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दि. 03 नोव्हेंबर रोजी दिली आहे.