हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील वना नदिच्या पुलाजवळ दोन ट्रकचा भिषण अपघात :चालक गंभीर जखमी
हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वना नदिच्या पुलाजवळ दोन ट्रकचा भिषण अपघात झाला आहे यामध्ये ट्रकच चालक गंभीर जखमी झाले माहितीनुसार वना नदी जवळ पुलाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याने ट्रक चालक हे गंभीर जखमी झाले आहे,डिव्हायडर सुद्धा ट्रकने तोडले आहेत या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला आहे .पुढील तपास हिंगणघाट येथील पोलीस करीत आहे.