गडचिरोली: शिवसेना शिंदे गटाच्या महिला सेना शहर प्रमुख गडचिरोली पदी सौ. शितल घनश्याम बन्सोड यांची नियुक्ती .
Gadchiroli, Gadchiroli | Aug 11, 2025
गडचिरोली आज दिनांक ११ऑगस्ट २०२५ सोमवारला वंदनीय हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने व शिवसेना प्रमुख नेते...