चिखली: कुसुंबा शिवारात बैलावर बिबट्याचा हल्ला बैल ठार, नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी
Chikhli, Buldhana | Sep 13, 2025
बैलावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात...