शहादा: सानेवद येथील योगेश्वर कॉलोनी येथून मोटरसायकल चोरी
20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास सानेवद येथील योगेश्वर कॉलोनी येथून विजय पाटील यांची यांची 30 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एए 4211 ही अज्ञात चोरट्याने चोरून आले आहे याबाबत दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी विजय पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.