प्रा. आ. केंद्र दिघोरी/मोठी येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आ. विभाग जि. रु. भंडारा यांच्या मार्फत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संदीपकुमार गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती साळवे, सरपंच दिघोरी/मो., श्रीमती वरखडे उप सभापती प. स. लाखांदूर, डॉ. बांडेबुचे सर मानसोपचार तज्ञ, जनरल physician डॉ. देवघडे सर, श्रीमती चकोले, आहार तज्ञ, श्रीमती माधुरी ठोंबरे योगा थेरपीस्ट, श्रीमती गरिमा प्रधान कौन्सेलर, श्री भगत सायकॉलॉजिस्ट तसेच सर्व सा. आ. अधि. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.