Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: चाकूर पारडी येथिल वना नदीच्या पात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे दोन ट्रक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई

Samudrapur, Wardha | Apr 5, 2024
समुद्रपुर तालुक्यातील चाकूर पारडी येथिल वना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करीत अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे. शुक्रवारी ५ एप्रिलला सकाळी १० वाजताच्या सुमारास तहसिलदार कपिल हाटकर यांना चाकूर पारडी येथिल वना नदीच्या पात्रातून २ ट्रक्टर अवैध वाळूचा उपसा करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी आपल्या पथकाला घटनास्थळी पाठवले.यावेळी पथकाने या ठिकाणावरून दोन ट्रक्टरसह वाळू जप्त केली.
समुद्रपूर: चाकूर पारडी येथिल वना नदीच्या पात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे दोन ट्रक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई - Samudrapur News