कुही: दीपावली पाडवा निमित्ताने वेलतुर येथे शेळी, मेंढी व गायींची मिरवणूक
Kuhi, Nagpur | Oct 22, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे दीपावली पाडवा निमित्त 22 ऑक्टोबर बुधवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावातून शेळी, मेंढी व गायींची मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामपंचायत च्या वतीने गोपालक गुराखी यांचा सत्कार करण्यात आल.दरवर्षी प्रमाणे यावर्षी वेलतुर येथे दीपावली पाडवा निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुराखी व गोपालक यांचा ग्रामपंचायत च्या सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच व गावकरी व गोपालक मान्यवर आदी उपस्थित होते.