उसनवारी पैशावरून इसमावर चाकूने वार करून हल्ला झाल्याची घटना शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथे घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहे.
वरूड: उसनवारी पैशावरून इसमावर चाकूने वार करून हल्ला, शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथील घटना - Warud News