चंद्रपूर 30 ऑक्टोबर रोज गुरुवारला दुपारी एक वाजता च्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधान सभा विनंती अर्ज समितीची बैठक आज 30 ऑक्टोबर रोज गुरुवार ला संपन्न झाली या महत्त्वपूर्ण बैठकीत समिती सदस्य या नात्याने उपस्थित राहून समिती समोर आलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा केलीत ज्येष्ठ सदस्य आमदार सुधीर मुनगंटीवार समितीचे सर्व सन्माननीय सदस्य महोदय विधानभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते