नांदेड: जिजामाता हायस्कूल गांधीनगर येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यास छत्रपती संभाजीनगर येथून विमानतळ पोलिसांनी पकडले
Nanded, Nanded | Jul 17, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी गुन्हे बैठकीत मिशन निर्भया अंतर्गत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे बाबत सर्व...