फिर्यादीचा मुलगा नामे हरि भास्कर काळ वय २२ वर्षे ग. पालवण ता. जि. बीड ह.मु. पुणे हा व त्याचा मित्र नामे अभिषेक महादेव जाधव वय २१ वर्ष रा. पालवण ता.जि. बीड हा मु. पुणे याचसह फिर्यादीचा मुलगा हरि याची स्कुटरी क. MH12 YG7176 वमन पुणे येवून बीडकडे अंमळनेर बीड मार्ग पालवण काढे येत असताना महेद्रवाडी व धमपिंपळगावचे मध्ये सगळेवाडी फाटयजवळ रोडवर पाठीमागुन येणारी मोटार सायकल क MH23 BA1460 ने चालकाने त्याने ताब्यातील मोटार सायकल ही भरधाव वेगात हयगई व निष्काळजीपणे चालवुन धडक दिल्याने मृत्यू झाला