नांदगाव: लोहशिंगवे येथे कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथे राहणाऱ्या रीना पवार यांना कौटुंबिक वादातून त्यांच्या पतीने हातातील कड्याने मारहाण करीत त्यांच्या तोंडाला दुखापत झाल्याने त्यांनी दिले तक्रानुसार नांदगाव पोलिसात बळीराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास नांदगाव पोलीस करीत आहे