कोरपणा 22 नोव्हेंबर रोज दुपारी तीन वाजता च्या दरम्यान स्कॉलर सर्च अकॅडमी कॉलेज कोरपना येथे विज्ञान रांगोळी व चित्रकला स्पर्धा संपन्न मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम घेण्यात आला असून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन नात पारंपारिक व आधुनिक शेती तंत्र पाणी आणि संवर्धन यांचे उत्तम प्रात्यक्षिक दाखवले