आज दिनांक 31 डिसेंबर असल्याने वर्षाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सेलिब्रेशन व पार्ट्या करण्यात येते तर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांचा विशेष लक्ष आहे तर नागरिकांनी युवा युतीने सेलिब्रेशन शांततेत करावे असे आव्हान पोलिसांनी केले असून रात्रीची गस्त ही पोलिसांची राहणार आहे गळ्याची तपासणी ही करण्यात येणार असून मध्य प्राशन करून काळात चालू नये असे आव्हाने करण्यात आले आहे.