दापोली: दापोलीतील गव्हे ग्रामपंचायत मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत ११ लाख ५० हजार १४२ रुपयांचा अपहार
Dapoli, Ratnagiri | Jul 13, 2025
दापोली तालुक्यातील गव्हे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सन २०१५ ते २०२० या कालावधीत चौदावा वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठा...