साकोली: उकारा येथे शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी कुटुंबीयाच्या घरी दिवसाच चोरट्यांनी2लाख27हजार रुपयांचे दागिने चोरले
Sakoli, Bhandara | Aug 19, 2025
साकोली तालुक्यातील उकारा येथील महादेव मोटघरे हे पत्नीसह शेतात कामासाठी गेले असता सोमवार दि.18 ऑगस्टला दुपारी2ते...