आज दिनांक 24 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरी विकास जाधव व नारायण लोखंडे यांचे आमरण उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यांच्या या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून 2 दिवसापासून उपोषणाला बसले आहे व त्यांची मागणी आहे, की तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर व गाय गोठा योजनेचा पंचायत समिती कार्याकडून प्रस्ताव मंजूर आहे, मात्र प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही त्यामुळे हे आमरण उपोषण सुरू आहे.