यवतमाळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे खर्चांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत काही जुने नियम कळक करण्याचा प्रयत्न केला जात आहेत याचाच एक भाग म्हणून चालक आणि वाघ यांच्या अतिरिक्त भत्त्यांच्या नियमावली ते बदल करत आहेत अशी माहिती 24 नोव्हेंबर रोज सोमवारला सकाळी 11 संदर्भात प्राप्त झाली