अहमदपूर: अहमदपूर ते मुंबई मंत्रालय पायी चालत आंदोलन करणारे शेतकरी सहदेव होणाळे यांचा मौजे शिरूर ताजबंद येथे सन्मान
Ahmadpur, Latur | Aug 5, 2025
आज मौजे शिरूर ताजबंद ता अहमदपूर येथे अहमदपूर ते मुंबई मंत्रालय पायी चालत आंदोलन खांद्यावर नांगर घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या...