शिरपूर: शिरपूरात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार;धमकी देत लाखोंची खंडणी केली वसूल,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Sep 21, 2025 शहरातील १५ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील ओळखीच्या तरुणाने हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिच्याकडून वारंवार खंडणीची मागणी करून ३ लाख ४९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिरपूर शहरात उघडकीस आली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात महिलेसह चार संशयीतां विरुद्ध 20 सप्टेंबर रोजी रात्री साडे 9 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.