कोरपणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन भूमिका यांच्या मार्गदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात कोरपणा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक लता वाडिये यांच्या नेतृत्वात कोरपना पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवानंद केकन यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी अमर राठोड नामदेव पवार यांनी कोरपना तालुक्यातील घरून निघून गेलेल्या अल्पवयीन बालिकेचा पुणे इथून शोध लावून पालकांच्या स्वाधीन केले सदर ही घटना 16 नोव्हेंबर रविवारला सकाळी 11 वाजता