चंद्रपूर: चंद्रपूर शहरात चोरींचा उलगडा एक आरोपी अटकेत शहर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर शहरात घडलेल्या जबरी चोरी मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरींच्या घटनांचा छडा लावत चंद्रपूर शहर पोलिसांनी दोन विधी संघर्षग्रस्त बालकासह एक प्रौढ आरोपीला अटक केली आहेत या तीनही आरोपीकडून पोलिसांनी एक लाख 94 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यास मदत होणार आहे अशी माहिती 10 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाली.