येवला शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा संदर्भात येवला शहराच्या विविध भागात जनजागृती रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते गेल्या काही दिवसापासून नायलॉन माझ्यामुळे अनेकांना दुखापती झाल्याने त्याच अनुषंगाने ही रॅली काढण्यात आली होती