करमाळा: कमलाईदेवी मंदिरात मूर्तीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; २४ हजारांचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जप्त
Karmala, Solapur | Aug 28, 2025
करमाळा तालुक्यातील देवीचा माळ येथील कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी करणाऱ्याला करमाळा पोलिसांनी...