यवतमाळ: हेटी गावाजवळ भरधाव ट्रकने चिरडले गाईच्या कळपाला,7 गायी जागीच ठार
यवतमाळ कडून नांदेड कडे जाणारा एमएच 26 एडी 2379 या क्रमांकाच्या ट्रकणे जंगलामधून घरी जाणाऱ्या गाईच्या कळपाला ट्रकने सात गायीस जागी चिरडले तर 19 जनावरे जखमी झाले या अपघाताने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते...