पेण: रायगडच्या पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदालन..@raigadnews24
Pen, Raigad | Oct 20, 2025 अतीवृष्टी दरम्यान शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल. उभ्या पिकासह सुपिक जमिन वाहून गेली. अनेक कुटूंब उध्वस्त झाले. मात्र शासनाकडून अजूनही मदत पोच केली जात नाही. याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने रायगडच्या पेणमध्ये भिक मांगो आंदोलन केले. पेण बाजार पेठेत फिरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भिक मागीतली आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधित पाठवले जाणार आहे