जळगाव: बेरोजगारीमुळे नेपाळची सत्ता पलटली, आता तुमचा नंबर: आ.एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी कार्यालयात केंद्र व राज्य सरकारवर टीका
Jalgaon, Jalgaon | Sep 11, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी, नेपाळमधील सत्तापालटाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र...