पैठण: बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा यासाठी पैठण तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा
बंजारा समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी शुक्रवारी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दरम्यान सकल बंजारा समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून स्पष्ट उल्लेख आहे या समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश न झाल्याने हा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास झाला आहे या समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश केल्यास येणाऱ्या तरुण पिढीमध्ये बदल घडून येईल आर्थिक विवचनेत सापडलेल्या समाज