निलंगा: निलंगा पोलीस देणार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एक दिवसाचा पगार
Nilanga, Latur | Oct 2, 2025 पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या आव्हानाला पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले निलंगा पोलीस सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधी देणार आहे