सावनेर: टाकळी भनसाळी या गावांमध्ये वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
Savner, Nagpur | Nov 4, 2025 सावनेर - नागपूर महामार्गवरील टाकळी (भं.) या गावामध्ये वैकुंठ चतुर्दशी (दि. ४ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीडशे वर्षांहून अधिक काळ चालत आलेली पारंपरिक प्रथा आजही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात जपून ठेवली आहे. या उत्सवाला गावामध्ये जत्रेचे स्वरूप आले होते,