शिरोळ: शिरोळ नगरपरिषदेत 6 कोटींचा भ्रष्टाचार? आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडममुंगे यांचा आरोप
Shirol, Kolhapur | Jul 18, 2025
शिरोळ नगरपरिषदेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विकास कामांच्या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुशचे...