देवरी: शेती सिंचनाकरिता साठवणूक बंधारा मंजूर करून निधी उपलब्ध करून द्या माजी आ.कोरोटे यांनी मंत्री संजय राठोड यांना दिले निवेदन
Deori, Gondia | Aug 21, 2025
आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची योग्य सोय नसल्याने त्यांना सिंचनाकरिता...