पैठण: हर्षी शिवारात एकाचा मृत्यू परिसरात उडाली एक खळबच
पैठण तालुक्यातील हर्षी शिवारात एक व्यक्ती रविवारी तीन वाजेच्या सुमारासमत मृत अवस्थेत आढळून आली दरम्यान संदीप मोहनराव हजारे व 39 राहणार दादेगाव असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला दरम्यान सदरील व्यक्तीस पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत्त घोषित केले व उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाइक