निलंगा: दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गुराळ सावनगिरा मार्गावरील पूल पाण्याखाली. पुलापलीकडच्या गावचा संपर्क तुटला
Nilanga, Latur | Sep 16, 2025 आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गुराळच्या पुलावर पुरस्थिती झाली आहे त्यामुळे निलंगा तालुक्यातील गुराळ सावनगीरा मर्गावरील पुल पाण्याखाली गेला,परिणामी या मर्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.पुला पलीकडच्या सावनगीरा,बोटकुळ गावचा संपर्क तुटला आहे...