सावनेर: नांदा गोमुख येथे दिंडीचे आयोजन, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Savner, Nagpur | Nov 2, 2025 आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता सावनेर तालुक्यातील नांदगाव येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन आगामी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त करण्यात आले होते. या दिंडीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.