आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन तहसील कार्यालय येथे भोकरदन शहर व परिसरातील तसेच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे व अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान सुद्धा सरकारने लवकर द्यावी अशी मागणी करत या शेतकऱ्यांनी भोकरदन ची तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.