येवला: येवला जिल्हा सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीशी दुष्कृत्त करणाऱ्या आरोपीला वीस वर्षे शिक्षा सुनावली
Yevla, Nashik | Nov 6, 2025 येवला तालुक्यातील राजापूर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी दुष्कृत्य केल्याप्रकरणी योगेश घुगे यांच्याविरुद्ध 6 ऑक्टोबर 2023 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत वीस वर्षाची शिक्षा आणि तीस हजार रुपये दंड केला