संगमनेर: घरफोडी करत दोन लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास घुलेवाडीतील घटना
घरफोडी करत दोन लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास घुलेवाडीतील घटना संगमनेर शहरातील मालपाणी नगर घुलेवाडी या ठिकाणी रहिवासी असलेले सचिन संपत जोंधळे यांचा अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील जवळपास दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंबास केलेत सदा दिवाळी सणाचे सर्वत्र धाम धूम सुरू आहे अशातच सुट्ट्यांमुळे शहरातील नागरिक गावाकडे घराकडे जात असतात याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली आहे