मुर्तीजापूर: स्टेशन विभागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यवसायींकाच्या अतिक्रमणांवर नगर परिषदने चालवला बुलडोझर
Murtijapur, Akola | Jul 16, 2025
नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक नरेंद्र बेंबळे यांच्या मार्गदर्शनात स्थापत्य अभियंता संकेत तालकुलवार यांनी बुधवार १६...